असम रायफल्स मध्ये फक्त 10वी वर ऑनलाईन फॉर्म भरा! संधी सोडू नका

असम रायफल्स मध्ये फक्त 10वी वर ऑनलाईन फॉर्म भरा! संधी सोडू नका– ऑसम रायफल च्या डायरेक्टर जनरल ऑफिस अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ज्यामध्ये टेक्निकल आणि ट्रेड्समन ची भरती होत आहे, 2024 ची ही रॅली असणार आहे, यासाठी 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत फक्त ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहेत. यासाठी Open/OBC प्रवर्गाला 100 रु फी आहे. इतर सर्व उमेदवाराना फी नाही ,याच्यासाठी तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. तुमची रँक असणार आहे ओरंट ऑफिसर नायब सुभेदार. विविध राज्यांमधून ही पदभरती केली जात आहे. सविस्तर जाहिरात पुढील प्रमाणे दिली आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करून अधिक शैक्षणिक पात्रता व पदांची माहिती पाहून अर्ज करू शकता.

सविस्तर जाहिरात येथे पहा
online अर्जयेथून करा
error: Content is protected !!
Scroll to Top