कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता खालीलप्रमाणे शिक्षणसेवक , शिक्षक , निदेशक , डेमॉनस्ट्रेटर , सहायक प्राध्यापक लेखनिक , प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर या पदांच्या खालीलप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात जागा भरावयाच्या आहेत .
अर्ज मेल वर पाठवावे खाली लिंक दिली आहे अर्ज व जाहीरात ची
स्टेनोग्राफर – 1 पद कनिष्ठ लिपीक -2 पदे प्रयोगशाळा सहाय्यक – 3 पदे प्रयोगशाळा परिचर -4 पदे शिपाई -9 पदे स्विपर -2 पदे पदवीधर , स्टेनोग्राफर कोर्स पूर्ण , अनुभव असल्यास प्राधान्य पदवीधर , मराठी – इंग्रजी टायपिंग व MS – CIT , अनुभव असल्यास प्राधान्य विज्ञान विषयासह इ .10 वी पास व संगणक ज्ञान आवश्यक , अनुभव असल्यास प्राधान्य इ .9 वी पास इ .8 वी पास इ .4 थी पास
टिप / सुचना 1. वरील सर्व पदांसाठी कोणत्याही संवर्गातील उमेदवारांनी दिलेल्या नमुन्यानुसार बायोडाटा फॉर्म डाऊनलोड करून पुर्ण व सुवाच्छ अक्षरामध्ये भरावा व सोबत आवश्यक सर्व कागदपत्रे बायोडाटयासह योग्य कमाने स्कॅन करावीत व या सर्व कागदपत्रांची एक PDF तयार करून spmacscreport@gmail.com या मेल आयडीवर जाहिरात प्रसिध्द झालेल्या दिनांकापासून 15 दिवसांच्या आत पाठवावीत .