You are currently viewing barti pune free courses 2022 बार्टी मोफत upsc कोचिंग
barti pune free courses 2022 बार्टी मोफत upsc कोचिंग

barti pune free courses 2022 बार्टी मोफत upsc कोचिंग

  • Post category:Home

barti pune free courses 2022 बार्टी मोफत upsc कोचिंग barti pune free courses 2022 महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील 70 उमेदवाराांना बार्टी सांकुल येरवडा, पुणे येथे सांघ लोकसेवा आयोग नागरी सेवा (UPSC) परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी निवासी प्रशिक्षण योजना. योजना स्वरूप व योजना लाभ पुढील प्रमाणे भेटेल.

बार्टी पुणे मोफत कोचिंग सुविधा

बार्टी पुणे मोफत कोचिंग सुविधा

barti pune free courses 2022 UPSC Free coaching

बार्टी कडून मोफत कोचिंग व विद्यावेतन योजना माहिती-

  • कोचिंग १० ते ११ महिने असेल
  • निवासी पूर्व व मुख्य परीक्षा साठी प्रशिक्षण असेल
  • विद्यावेतन प्रतीमहिना २५०० रु भेटेल

बार्टी २०२२ संघ लोकसेवा आयोग मोफत प्रशिक्षण पात्रता

  • उमेदवार महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील असावा
  • पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा
  • वय २१ ते ३७ वर्षापर्यंत
  • उत्पन्न ८ लाख रु

upsc barti CET परीक्षेचे स्वरूप

upsc barti CET परीक्षेचे स्वरूप
upsc barti CET परीक्षेचे स्वरूप

BARTI UPSC Pune Coaching अर्ज करण्याची तारीख

online अर्ज सुरुवात बार्टी पुणे०४/११/२०२२
बार्टी पुणे येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख२५/११/२०२२
परीक्षा शुल्क भरण्याची तारीख२५/११/२०२२
बार्टी प्रवेश परीक्षा ( BARTI Pune UPSC CET Date)०४/१२/२०२२

बार्टी पुणे अधिकृत website

सविस्तर जाहिरात पहा

online अर्ज येथे करा