BMC (Mumbai Mahanagarpalika) Clerk Bharti 2024
BMC Recruitment 2024 : आनंदाची बातमी, मुंबई मनपा मध्ये 1846 पदांची मेगा भरती सुरु! Mumbai mahanagarpalika Lipik Bharti – Brihan Mumbai Mahanagarpalika Announced new recruitment for clerk Bharti 2024. interested and eligible candidates are requested to visit official website portal.mcgm.gov.in for more updates regarding this Mumbai Municipal corporation lipik Bharti 2024. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पद लिपिक या पदासाठी 1846 जागांची सरळ सेवेने कायमस्वरूपी प्रकारे जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.
या पदांसाठी इच्छुक उमेदवार 20 ऑगस्ट पासून ते 9 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. सर्व उमेदवारांना संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ https://portal.mcgm.gov.in/ पाहण्यासाठी सांगण्यात आलेले आहे. मुंबई महानगरपालिकेची खूप दिवसापासून ची ही जाहिरात येणे बाकी होते शेवटी ही जाहिरात आता आलेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या विविध खात्यांमध्ये गट क मधील ही पद भरली जात आहेत. संपूर्ण माहिती खालील प्रमाणे बघा. www.majinoukriguru.in/bmc-recruitment-2024.
BMC Lipik Recruitment 2024 Overview
Recruitment Organisation | Mumbai Municipal Corporation (BMC Clerk Bharti) |
Post Name | Executive Assistant (Clerk) |
Total Posts | 1846 |
Online application start date | 20 August 2024 |
Last date | 9 Sep 2024 |
official website | https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn |
- पदाचं नाव -कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे लिपिक
- पदाचा संवर्ग – गट क
- महिना पगार 25 हजार 500 ते 81 हजार आणि सर्व शासकीय भत्ते
- एकूण रिक्त जागा -१ ८ ४ ६
- यामध्ये सामाजिक व समांतर आरक्षणानुसार जागा देखील देण्यात आलेले आहेत
- खालील प्रमाणे तुम्ही तक्ता पाहू शकतात
- मुंबई महानगरपालिका लिपिक भरती अर्ज कुठे करायचा- मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरती अर्ज करण्यासाठी 20 ऑगस्ट पासून तुम्हाला लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे.
- तुम्हाला अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2024 ही ठेवण्यात आलेली आहे
Mumbai mahanagarpalika bharti 2024 links
Official website | MCGM My BMC |
Full Notification BMC Clerk Bharti 2024 | Click here download |
BMC Clerk recruitment apply link | Click here |