bnmc bharti community coordinator 2022

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका , भिवंडी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत पदभरती खालिल दर्शविलेल्या पदासाठी शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेल्या ” समुदाय समन्वयक ( Community Coordinator ) “ असे एकूण २१ पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे .

bnmc bharti community coordinator 2022

पदांची माहिती

अ.क्रपदनामपात्रतामासिक मानधन
1समुदाय समन्वयक (Community Coordinator )७ वी पास, हिंदी , ऊर्दू भाषा बोलणे व लिहीता येणे आवश्यक (मुस्लिम महिलांस प्राधान्य )रु .५००० /-

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण

वैद्यकिय आरोग्य विभाग , ६ वा मजला , नवीन प्रशासकिय इमारत , भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका , भिवंडी

अर्ज स्विकारण्याची दिनांक : –

दि . ०४/०४/२०२२ ते दि . ०५/०४/२०२२ अर्ज स्विकारण्याची वेळ सकाळी ० ९ : ३० ते सायं . ०५:०० वा .

जाहिरात व अर्ज पहा

अधिकृत वेबसाइट पहा

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या www.bncmc.gov.in या संकेत स्थळावर सदरची संपूर्ण जाहिरात अटी व शर्तीसह प्रसिद्ध करण्यात येत आहे . संकेत स्थळावरील जाहिरातीला अनुसरून विहीत अर्हता व अटींची पुर्तता करणा – या पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहीत नमुन्यातील वैयक्तिक माहिती व आवश्यकत्या सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रतींसह उपरोक्त नमुद तारखेला थेट गुलाखतीला उपस्थित रहावे . उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापुर्वी महापालिकेच्या संकेत स्थळावरील सुचना काळजीपूर्वक वाचाव्यात . वैद्यकिय आरोग्य अधिकारी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका.

error: Content is protected !!
Scroll to Top