मेगा भरतीला सुरवात, तुम्ही नोकरीच्या शोधात आहात, तब्ब्ल इतक्या जागा…

मेगा भरतीला सुरवात, तुम्ही नोकरीच्या शोधात आहात, तब्ब्ल इतक्या जागा साठी जाहिरात - CAPF Bharti 2024 in various forces

CAPF Bharti 2024 in various forces

मेगा भरतीला सुरवात, तुम्ही नोकरीच्या शोधात आहात, तब्ब्ल इतक्या जागा साठी जाहिरात – CAPF Bharti 2024 in various forces : Central Armed Police Forces (CAPF) अंतर्गत BSF,CRPF,CISF,ITBP,SSB यामध्ये भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तुम्ही जर नोकरी शोधताय तर तुम्ही यासाठी लवकर अर्ज केला पाहिजे कारण हि भरती कायमस्वरूपी असून सरकारी नोकरी आहे. तुमच्या साठी केंद्रीय संरक्षण दलात सामील होण्याची हीच ती चांगली संधी आहे. मग वेळ न घालवता अर्ज करण्याची व इतर सर्व महत्वाची माहिती पुढील प्रमाणे पहा वर सुरुवात करा नोकरी मिळवण्याच्या पहिल्या पायरीची.

मेगा भरतीला सुरवात, तुम्ही नोकरीच्या शोधात आहात, तब्ब्ल इतक्या जागा साठी जाहिरात - CAPF Bharti 2024 in various forces

मित्रानो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहेत तर , अजिबात टेन्शन घेऊ नका केंद्रशासनाने मोठी जाहिरात दिली आहे हि एक मोठी संधी आहे. विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. तुम्ही घरी बसल्या या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत आणि अर्ज करण्यासाठी फी सुद्धा कमीच ठेवली आहे. तुमचे फक्त १२ वी चे शिक्षण पूर्ण आहे आणि त्यासोबत तुम्हला टायपिंग करता येते तर हि नोकरी तुमच्या साठीच आहे. आता अधिक वेळ न घालवता आपण सर्व प्रकिया जाणून घेऊयात.

भारताच्या महत्वाच्या असा केंद्रीय सेना दलात सामील होण्याची मोठी संधी आहे. गृह मंत्रालय अंतर्गत हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे. हि मेगा मोठी भरती म्हणले तरी चालेल कारण या यामध्ये एकूण १५०० पेक्षा जास्त जागा आहेत. आणि यासाठी महिला व पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती प्रकिया मधून असिस्टंट सब इन्स्पेक्टर (स्टेनो,पर्सनल असिस्टंट ) , हवालदार (क्लार्क) या पदाची भरती केली जात आहे.

तुम्हाला यावेळेस अर्ज पोस्टाने पाठवण्याची आवश्यकता नाही, तुम्ही देशाच्या कोणत्याही ठिकाणी बसून ऑनलाईन अर्ज करू शकतात. ८ जुलै २०२४ हि अर्ज करण्याची शेवटी संधी असणार आहे त्यापूर्वी तुम्ही अर्ज भरून घ्या आणि जर तुम्ही महिला , एस सी, एस टी , एक्स सर्व्हिसमेन उमेदवार आहेत तर अर्ज करण्यासाठी फी नाही. त्याचबरोबर तुम्ही फक्त १२ वी चे शिक्षण पूर्ण केले आहे तर हि प्राथमिक पात्रता तुम्ही पूर्ण कराल आणि अजून सविस्तर पात्रता साठी तुम्हाला मूळ जाहिरात ची लिंक खाली दिली आहे.

उमेदवार १८ ते ते २५ वर्षा पर्यंत अर्ज करू शकतील परंतु तुम्हला वयामध्ये देखील सूट शासकीय नियमानुसार देण्यात आली आहे. वरी म्हटल्याप्रमाणे तुम्हला फी खूप कमी ठेवली आहे आणि काही प्रवर्गासाठी तर फी देखील नाही , फक्त अर्ज भरायचा आहे आणि परीक्षा ची तयारी करायची आहे आणि संपूर्ण देशात या परीक्षा साठी केंद्र देखील उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिली आहे rectt bsf gov in हि अर्ज करण्यासाठी साईट आहे किंवा पुढील दिलेल्या लिंक वरून देखील अधिक माहिती घेऊ शकता.

तुम्ही भारताच्या कोणत्याही ठिकाणी जाण्यास तयार असाल तर हि संधी तुमच्या साठी आहे कारण नोकरी चे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे, तुम्हाला कोणत्याही ठिकाणी पोस्टिंग दिली जाऊ शकते. rectt.bsf.gov.in या साईट वर भरती प्रकिया बद्दल सर्व माहिती आहे परंतु लिंक देखील पुढे दिलीच आहे. पगार देखील चांगला आहे २९००० पासून ते ९२००० पर्यंत , पण हा तर बेसिक पगार आहे यामध्ये सर्व शासकीय भत्ते देखील दिले जातात व इतर सुविधा हि, तर मग एवढी चांगली संधी आहे, उशीर करू नका लगेच अर्ज करा व या सुवर्णसंधीचा फायदा घ्या. अर्ज व जाहिरात लिंक पुढे दिली आहे.

error: Content is protected !!
Scroll to Top