City Co-ordinator Bharti 2025 – स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी ऑनलाइन अर्ज करा (छत्रपती संभाजीनगर)
City Co-ordinator Bharti 2025: स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागाने सिटी को-ऑर्डिनेटर पदासाठी 66 पदांची कंत्राटी भरती 2025 जाहीर केली आहे. ही भरती ११ महिन्यांच्या कंत्राटावर होणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. 🖇️ महत्वाच्या लिंक्स माहिती लिंक 📝 ऑनलाइन अर्ज लिंक इथे क्लिक करा 📄 जाहिरात PDF डाउनलोड […]