मानद वन्यजीव रक्षक भरती 2025: बुलढाणा वन विभाग
मानद वन्यजीव रक्षक भरती 2025: बुलढाणा वन विभाग- बुलढाणा वन विभागाने मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) नियुक्ती करण्यासाठी अर्ज मागवले आहेत. ही नियुक्ती वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या कलम 4 (1) अंतर्गत केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज ईमेलद्वारे सादर करावा. 📅 अर्ज करण्याची अंतिम तारीख ➡️ 11 एप्रिल 2025 संध्याकाळी 5:00 […]