BAMU Bharti 2025: 73 पदांसाठी जाहिरात
BAMU Bharti 2025: 73 पदांसाठी जाहिरात- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University (BAMU), छत्रपती संभाजीनगर येथे विविध विभागांमध्ये प्राध्यापक (08), सहयोगी प्राध्यापक (12) व सहायक प्राध्यापक (53) अशा एकूण 73 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 📅 महत्त्वाच्या तारखा कार्यक्रम तारीख ऑनलाईन अर्जाची सुरुवात 2 एप्रिल 2025 अर्ज भरण्याची अंतिम […]