Chhatrapati Sambhajinagar Mahanagrpalika NHM अंतर्गत वैद्यकीय अधिकारी भरती 2025
Chhatrapati Sambhajinagar Mahanagrpalika NHM- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (CSMC) अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) द्वारे वैद्यकीय अधिकारी (MBBS) पदासाठी एकूण 20 जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. ही भरती कंत्राटी तत्वावर असून इच्छुक पात्र उमेदवारांनी खालील माहिती वाचून थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. 🔎 भरतीचा संक्षिप्त आढावा Chhatrapati Sambhajinagar Mahanagrpalika तपशील माहिती संस्था छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (CSMC) […]
Chhatrapati Sambhajinagar Mahanagrpalika NHM अंतर्गत वैद्यकीय अधिकारी भरती 2025 Read More »