Latur Mahanagar Palika Bharti 2025 – NUHM अंतर्गत विविध वैद्यकीय पदांची भरती सुरू, त्वरित अर्ज करा!
Latur Mahanagar Palika Bharti 2025 – राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (NUHM), लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत विविध वैद्यकीय पदांसाठी 2025-26 वर्षासाठी कंत्राटी स्वरूपात भरती होत आहे. ही भरती थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. 🔰 लातूर महापालिकेची भरती 2025 – संपूर्ण माहिती 🔍 पोस्ट नाव: Latur Mahanagarpalika NUHM Bharti […]