अंगणवाडी मदतनीस भरती 2025 – नांदेड
अंगणवाडी मदतनीस भरती 2025 – महिला व बाल विकास विभाग, नांदेड अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी 2025 साठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. एकूण 30 जागा नांदेड शहरातील विविध प्रभागांमध्ये भरायच्या आहेत. ही संधी फक्त महिला उमेदवारांसाठी असून स्थानिक रहिवाशांना प्राधान्य दिले जाणार आहे. 📢 महिला व बाल विकास विभाग नांदेड भरती 2025 तपशील माहिती […]