अंगणवाडी मदतनीस भरती 2025 परभणी – संपूर्ण माहिती
अंगणवाडी मदतनीस भरती 2025 परभणी- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी प्रकल्प), परभणी अंतर्गत अंगणवाडी मदतनीस (मानधन) पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. या भरतीसाठी पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा खाली दिलेल्या आहेत. भरतीची संपूर्ण माहिती: पदाचे नाव: एकूण जागा: मानधन: […]
अंगणवाडी मदतनीस भरती 2025 परभणी – संपूर्ण माहिती Read More »