ZP Washim NHM Bharti 2025-26: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 50+ पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा
ZP Washim NHM Bharti 2025-26– जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मार्फत विविध कराराधारित पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या Google फॉर्म लिंकवरून दिनांक 30 मे 2025 ते 6 जून 2025 दरम्यान ऑनलाईन अर्ज सादर करावा. 🔔 भरतीचा आढावा 📌 रिक्त पदांची यादी क्र. पदाचे नाव शैक्षणिक […]