बँकेमध्ये नोकरी करण्याची संधी

Central Bank of India has advertised for 192 vacanciesबँकेमध्ये नोकरी करण्याची संधी 192 जागांसाठी जाहिरात आली आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विशेषज्ञ श्रेणीतील अधिकारी पदांची 192 जागांसाठी महाराष्ट्रमध्ये नोकरी करण्याची संधी असणार आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे. याच्यामध्ये विविध विषयक तज्ञ पदांची पदभरती होत आहे जसे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ,रिस्क मॅनेजर ,रिस्क मॅनेजर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फिनॅकल ऍनालिस्ट, इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी ,लॉ ऑफिसर, क्रेडिट ऑफिसर ,फायनान्स अनॅलिस्ट, सीएफ फायनान्स ,अकाउंट जीएसटी, बॅलन्स शीट ,टॅक्सेशन इन्फॉर्मेशन ,टेक्नॉलॉजी ,सेक्युरिटी ऑफिसर, लिस्ट मॅनेजर, लायब्ररी या पदांसाठी मास्टर इंजीनियरिंग, डिग्रीपासून ते एमबीएपर्यंतचे आयटी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, कॉम्प्युटर सायन्स पर्यंतचे सर्वांसाठी संधी असणार आहे त्याचबरोबर एलएलबी चे विद्यार्थ्यांनाही संधी असणार आहे .त्यासाठी तुम्हाला सविस्तर जाहिरात दिली आहे. त्याची लिंक खाली दिलेली आहे .तिथून तुम्ही जाहिरात डाऊनलोड करून माहिती घेऊ शकता.

बँकेमध्ये नोकरी करण्याची संधी
बँकेमध्ये नोकरी करण्याची संधी
जाहिरात पहाpdf येथे दिली आहे
अर्जonline अर्ज करा
error: Content is protected !!
Scroll to Top