आरोग्य विभाग भरती पुणे जिल्हा (Pune Arogya Vibhag bharti NHM Pune)
arogya vibhag pune district , national health mission ( NHM pune bharti) pune nhm new vacancy for – X ray Technician, Senior Lab technician recruitment 2023. Arogya Vibhag bharti nhm pune online application started for DDHS pune. all details given in this post like education qualification , age , post wise info, please check details pdf file before apply.
राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे जिल्हा भरती २०२३
आरोग्य विभाग nhm पुणे जिल्हा भरती अपडेट पुढील प्रमाणे आहे. आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये प्रयोगशाळा टेक्निशियन आणि एक्स रे टेक्निशियन या पदांची भरती केली जात आहे. यासाठी online अर्ज केले जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२३ आहे.
एकूण जागा – ३
पदांची माहिती –
- वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – MSC/DMLT/BSC
- एक्सरे टेक्निशियन – 10+2 Diploma in Radiology Or X ray
वय मर्यादा – खुला – १८ ते ३८ वर्ष
राखीव – १८ ते ४३ वर्ष
अर्ज फी – 300 रु डिमांड ड्राफ्ट द्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ फेब्रुवारी २०२३
अर्ज प्रक्रिया – online
अधिकृत website
अर्ज येथे करा – Apply online
सविस्तर जाहिरात – येथे पहा