District Hospital Raigad Alibag Jobs
जिल्हा रुग्णालय रायगड – अलिबाग थेट मुलाखत माहात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक , जिल्हा रुग्णालय अलिबाग यांचेमार्फत ११ महिन्याच्या निव्वळ कंत्राटी पध्दतीने मासिक मानधनावर प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे खालील पदे भरावयाची आहेत . मेडीकल कोऑर्डीनेटर ( वैदयकिय समन्वयक ) शैक्षणिक अर्हता अनुभव मसिक मानधन नियुक्तीचे ठिकाण संख्या महात्मा ज्योतिबा उपजिल्हा रुग्णालय www.majinoukriguru.in/District-Hospital-Raigad-Alibag-Jobs
Total Posts-12
पदाचे नाव/NAME OF POST- 1)मेडीकल कोऑर्डीनेटर ( वैदयकिय समन्वयक ). 2)डाटा एन्ट्री ऑपरेटर तथा लेखापाल
पदांचा तपशील खालील प्रमाणे( Post Details by following)
1.मेडीकल कोऑर्डीनेटर ( वैदयकिय समन्वयक )- 5 जागा
2.डाटा एन्ट्री ऑपरेटर तथा लेखापाल - 7 जागा
Total -12

शैक्षणिक पात्रता(Education qualification)-
1) मेडीकल कोऑर्डीनेटर ( वैदयकिय समन्वयक )-B.A.M.S./ B.H.M.S / B.U.M.S / Dentist / पदवी उत्तीर्ण
2) डाटा एन्ट्री ऑपरेटर तथा लेखापाल - BCom / MS - Cit // Marathi 30 W.P.M /. & English 40 W.P.M.typing tally Certificate
अनुभव असल्यास प्राधान्य राहिल
महीना पगार
1.मेडीकल कोऑर्डीनेटर ( वैदयकिय समन्वयक )- 28,000/-
2.डाटा एन्ट्री ऑपरेटर तथा लेखापाल - 7 जागा - 17000/-
वयाची अट : – १८ वर्ष वय पूर्ण करीत असलेले उमेदवार अर्ज करु शकतात.तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सेवाप्रवेशाची कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे , राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्ष राहील .
नोकरी ठिकाण: रायगड
Fee: फी नाही.
कागदपत्रक सादर करण्याचा कालावधी: वरील पदासाठी इच्छुक उमेदवारांनी दिनांक , ११.०६ . 2017 रोजी सकाळी १०.०० वाजता थेट मुलाखतीसाठी आपला अर्ज , फोटो , मुळ कागदपत्र व सत्यप्रत असलेल्या झेरॉक्स कॉपीसह जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र , जिल्हा रुग्णालय आवार , अलिबाग , जि . रायगड येथे हजर रहावे .
अधिकृत Website