DMER Bharti 2025 – वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (DMER) मध्ये ११०२ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

DMER Bharti 2025

DMER Bharti 20251102 गट-क तांत्रिक व अतांत्रिक पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवार 19 जून 2025 पासून 29 जून 2025 पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर www.med-edu.in अर्ज करू शकतात.


DMER भरती 2025 – संक्षिप्त माहिती

  • विभागाचे नाव: वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (DMER), महाराष्ट्र
  • एकूण पदे: 1102
  • पदांचा प्रकार: गट-क (तांत्रिक व अतांत्रिक)
  • नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र
  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
  • अधिकृत संकेतस्थळ: www.med-edu.in
जाहिरात पहा

महत्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज सुरू: 19 जून 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 09 July 2025

अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-
  • आरक्षित प्रवर्ग: ₹900/-

वयोमर्यादा

  • खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
  • आरक्षित प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे

Total Vacancies: 1102 Posts

Group-C Technical & Non-Technical Posts (Total: 1058)

Post NameVacanciesPay Scale (₹)
Librarian538600 – 122800
Dietitian1838600 – 122800
Superintendent (Medical)13538600 – 122800
Physiotherapy Technician938600 – 122800
Laboratory Technician11735400 – 112400
ECG Technician1435400 – 112400
X-Ray Technician4535400 – 112400
Assistant Librarian1029200 – 92300
Pharmacist20725500 – 81100
Dental Technician525500 – 81100
Lab Assistant9519900 – 63200
X-Ray Assistant2519900 – 63200
Office Assistant11319900 – 63200
Cataloger3619900 – 63200
Driver3719900 – 63200

Non-Technical Posts (Mumbai Based) – Total: 44

Post NameVacanciesPay Scale (₹)
Senior Grade Stenographer1244900 – 142400
Lower Grade Stenographer3241800 – 132300

शैक्षणिक पात्रता (प्रमुख पदांनुसार)

1. सहायक ग्रंथपाल

  • B.Sc. in Paramedical Technology in Laboratory किंवा विज्ञान शाखेत B.Sc. + प्रयोगशाळेतील डिप्लोमा/प्रमाणपत्र

2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ

  • वरिल प्रमाणेच पात्रता

3. आहारतज्ज्ञ

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Sc. (Home Science) पदवी

4. औषधनिर्माता

  • H.S.C. उत्तीर्ण
  • फार्मसी डिप्लोमा/पदवी (मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा राज्य सरकारची संस्था)
  • Pharmacy Act 1948 नुसार वैध नोंदणी

5. सूचीकार / ग्रंथसूचिकार / दस्तऐवजपालक

  • S.S.C. उत्तीर्ण
  • ग्रंथालय विज्ञानात 6 महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

6. समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय)

  • Social Work (MSW) मध्ये नियमित/दूरशिक्षण पदवी (fieldwork सह)

7. क्ष-किरण तंत्रज्ञ

  • रेडिओग्राफीमध्ये B.Sc. किंवा डिप्लोमा
  • 1 वर्ष अनुभव असल्यास प्राधान्य
  • वैध नोंदणी आवश्यक

8. क्ष-किरण सहाय्यक

  • वरिल प्रमाणेच पात्रता

9. फिजिओथेरपिस्ट

  • विज्ञान शाखेतील S.S.C. आणि Bachelor of Physiotherapy

10. दंत तंत्रज्ञ

  • H.S.C. उत्तीर्ण आणि Dental Mechanical कोर्स

11. वाहन चालक

  • वय 38 वर्षांपेक्षा जास्त नसावा
  • LMV/MPV/HMV वाहन चालवण्याचा परवाना आणि 3 वर्षांचा अनुभव आवश्यक

12. उच्च श्रेणी लघुलेखक

  • S.S.C. उत्तीर्ण
  • Short Hand: 120 wpm, टायपिंग इंग्रजी 40 wpm किंवा मराठी 30 wpm

13. निम्न श्रेणी लघुलेखक

  • Short Hand: 100 wpm, टायपिंग इंग्रजी 40 wpm किंवा मराठी 30 wpm

अर्ज कसा करावा?

  1. https://www.med-edu.in या संकेतस्थळाला भेट द्या
  2. “Apply Online” लिंक वर क्लिक करा
  3. रजिस्ट्रेशन करा आणि लॉगिन करा
  4. अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. फी भरा आणि अर्ज सबमिट करा
  6. अर्जाची प्रिंट निघवा

महत्वाच्या लिंक्स:


सामान्य प्रश्न (FAQs)

प्रश्न 1: DMER भरती 2025 म्हणजे काय?
उत्तर: वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत 1102 पदांसाठी गट-क भरती प्रक्रिया आहे.

प्रश्न 2: अर्ज फी किती आहे?
उत्तर: खुला ₹1000, आरक्षित ₹900

प्रश्न 3: अर्जाची अंतिम तारीख काय आहे?
उत्तर: 9 July 2025

प्रश्न 4: अर्ज कुठे करायचा?
उत्तर: www.med-edu.in


अंतिम निष्कर्ष:

DMER भरती 2025 ही आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.

error: Content is protected !!
Scroll to Top