DSSSB NCT of Delhi Recruitment 2024
DSSSB मध्ये विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये विविध पदे आहेत जसे कि , Pharmacist, Nursing Officer, Resource Center Coordinator, AYA, Cook ( Male ), Cook (Female) , Translator (Hindi), Section Officer (HR) ह्या पदांची एकूण १८९६ जागा आहेत. DSSSB Delhi bharti 2024 साठी अर्ज सुरुवात 13th February 2024 ते 13th March 2024 या महत्वाच्या तारखा आहेत. सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी पुढील प्रमाणे लिंक उघडा व सविस्तर जाहिरात डाउनलोड करा.
- Organization – DSSSB recruitment 2024
- Total Posts- 1896
- Last date – 13 March 2024.
- Qualification – See given link below to download advertisement
सविस्तर जाहिरात व अर्ज खाली लिंक दिली आहे

DSSSB Nursing officer, pharmacy सविस्तर जाहिरात व अर्ज येथे पहा – Click here download PDF file