You are currently viewing forest guard vanrakshak van vibhag bharti
forest guard vanrakshak van vibhag bharti

forest guard vanrakshak van vibhag bharti

forest guard vanrakshak van vibhag bharti महाराष्ट्र राज्य मधील वन विभाग भरती २०२३ साठी नवीन वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे यामध्ये गट ब व गट क पदांचा समावेश आहे . जसे कि वन विभाग भरती मधील वनरक्षक गट क भरती , वन विभाग सर्वेक्षक भरती २०२३ व वन विभाग लिपिक व लेखपाल असा विविध पदांच्या जागा रिक्त आहेत सविस्तर माहिती खालीलील प्रमाणे माहिती दिली आहे.

forest guard vanrakshak van vibhag bharti

forest guard vanrakshak van vibhag recruitment

Maharashtra state forest department recruitment 2023 new time table has been released it includes group B and group C posts. Such as Forest Guard Group C Recruitment, Forest Department Surveyor Recruitment 2023 and Forest Department Clerk and Accountant posts are vacant, detailed information is given as below.

वन विभाग भरती online अर्ज व वनभरती जाहिरात कधी येईल

महाराष्ट्र वनविभाग भरती साठी २०२२-२३ साठी भरती केली जाणार आहे ज्यामध्ये हि भरती ७५००० पदांच्या मेगा भरती अंतर्गत होत आहे यामध्ये जाहिरात पासून ते अर्ज व परीक्षा पर्यंत वेळापत्रक दिले आहे. Maharashtra Forest Department recruitment for 2022-23 is going to be done in which this recruitment is taking place under mega recruitment of 75000 posts in which schedule is given from advertisement to application and examination.

वेळापत्रक

वनरक्षक भरती २०२२-२३ वनरक्षक शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र वन विभाग भरती साठी वनरक्षक भरती साठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे देण्यात आली आहे , वनरक्षक पदासाठी शैक्षणिक व शारीरिक असी दोन प्रकारची पात्रता असणे आवश्यक आहे. सर्व माहिती पुढीलप्रमाणे आहे.

वनरक्षक पदाची शारीरिक पात्रता 

वन विभाग मधील वनरक्षक या पदासाठी शैक्षणिक बरोबरच शारीरिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

शारीरिक मापपुरुष स्त्री
उंची (से.मी)१६३१५०
छातीचा घेर –न फुगवता( से.मी. मध्ये)फुगवून (से.मी,मध्ये)
७९
८४
वजन ( कि.ग्र.मध्ये)वैदकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात वैदकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात 

अनुसूचित जमाती मधील उमेदवारासाठी खालीलप्रमाणे शिथिलक्षम-

शारीरिक मापपुरुष स्त्री
उंची (से.मी)१५२.५१४५
छातीचा घेर –न फुगवता( से.मी. मध्ये)फुगवून (से.मी,मध्ये)
७९
८४
वजन ( कि.ग्र.मध्ये)वैदकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात वैदकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात 

( डोळा तपासणी वनरक्षक भरती eye test for vanrakshak) उमेदवाराने दूरदृष्टी आणि जवळील दृष्टीचे व विना चष्म्याचे खालील निकष पूर्ण केलेले असावे

वनरक्षक अभ्यासक्रम परीक्षा स्वरूप

शारीरिक चाचणी वनरक्षक

पुरुष उमेदवारांना पुढील प्रमाणे धावण्याची चाचणी पूर्ण करणे आवश्यक आहेत ज्यामध्ये ३० मिनिटांत ५ किमी धावणे आवश्यक आहे , परंतु या साठी 80 गुण असतात जे कि मेरीट मध्ये धरले जातात . त्यासाठी कमी वेळात ५ किमी पूर्ण केल्यास जास्त मार्क्स मिळू शकतात. त्याची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे.

महिला उमेदारसाठी धावणे साठी चाचणी

वनरक्षक महिला उमेदवार साठी रनिंग धाव चाचणी ३ कि मी २५ मिनिट वेळ दिला आहे ज्यामध्ये १२ मिनिटात ३ किमी पूर्ण केल्यास 80 गुण भेटतील अन्यथा खालीलप्रमाणे तुम्ही सर्व वेळ व त्यानुसार गुण पाहू शकता.

वनरक्षक साठी गुणवत्ता यादी किंवा निवड यादी कशी तयार केली जाते

लेखी परीक्षा व रनिंग धाव चाचणी मध्ये मिळालेले गुणाची एकत्रित बेरीज करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते व निवड झालेल्या उमेदवारांना पुढील धाव चाचणी साठी बोलवले जाईल.

वनरक्षक वन विभाग भरती २०२३ चालण्याची परीक्षा –

निवड यादी मधील सर्व उमेदवार व प्रतीक्षा यादी मधील गुणाक्रमे ५०% उमेदवार (परंतु किमान १ उमेदवार ) वनरक्षक पदासाठी ४ तासात पुरुष उमेदवारांना २५ किमी व महिला उमेदवारांना १६ किमी चालण्याची किंवा धावून किंवा चालून व धावून शारीरिक क्षमता चाचणी पूर्ण करावी लागेल. जे उमेदवार सदर चाचणी वेळेत पूर्ण करू शकणार नाही ते भरती प्रक्रीयायेतून बाद ठरतील.

वनरक्षक पदांची रिक्त संख्या जिल्ह्यानुसार व वनवृत्त नुसार

सर्वेक्षक वन विभाग भरती २०२३

वन विभाग भरती २०२२ अंतर्गत सर्वेक्षक पदांची भरती साठी सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे .

सर्वेक्षक रिक्त पदांची वनवृत्त जिल्ह्यानुसार माहिती