
GDS Online Engagement Application correction( ग्रामीण डाक सेवक)
भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये ४०८८९ पदांची अर्ज मागवण्यात आले होते १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत , पोस्ट विभागाने अर्ज मध्ये चूक झाली असल्यास ती दुरुस्त करता येणार आहे १९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत. त्यासाठी अर्ज दुरुस्त लिंक सुरु झाली आहे. त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे. ग्रामीण डाक सेवक अर्ज दुरुस्त करण्यासाठी फक्त एकच संधी असणार आहे.
भरतीय पोस्ट ऑफिस मधील अर्ज दुरुस्त करण्याची लिंक
Candidates can Edit/Correct their completely submitted applications from 17/02/2023 to 19/02/2023. Edit/Correction will be allowed only once per candidate. Edit/Correction menu is available under Registration/Apply Online Menu
[su_posts template=”templates/list-loop.php” posts_per_page=”6″ order=”desc”]