GDS BPM/ABPM/GDS Salary GDS work hours ( ग्रामीण डाक सेवक साठी किती काम असते , पगार किती असतो)
भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये ग्रामीण डाक सेवक साठी जाहिरात प्रसिद्ध करणात आली आहे. ज्यामध्ये ग्रामीण डाक सेवक पोस्टमास्तर , साह्यक , डाक सेवक या पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती या साठी १६ फेब्रुवारी २०२३ रोजी पर्यंत अर्ज करायचे होते. एकूण ४०८८९ जागांची हि भरती आहे , यामध्ये प्रत्येक राज्यानुसार जागा निघाल्या आहेत. यासाठी पगार किती असतो व किती तास काम असते याची माहिती पुढील प्रमाणे आहे.
GDS salary (ग्रामीण डाक सेवक पगार )
Emoluments in the form of Time Related Continuity Allowance (TRCA) plus Dearness Allowance thereon are paid to the GDS. The applicable TRCA to different categories are as under-
- BPM (Rs.12,000/- to -29,380/-)
- ABPM/Dak Sevak (Rs.10,000/- to -24,470/-)
GDS Work hours?
GDS BPM (Branch Post Master ) ABPM ( Assistant Branch Post Master) GDS (Gramin Dak Sevak) working Profile Work hours. GDS work hours details given in below.
GDS Level Work
- Minimum TRCA for 4 Hours/level 1
- Minimum TRCA for 5 Houres/level 2