(gds online) ग्रामीण डाक सेवक ४०८८९ पदांची भरती १० वी पास वर संधी या जिल्ह्यात सर्वात जास्त जागा

gds online form 2023

gds online form 2023

ग्रामीण डाक सेवक २०२३ साठी भारतीय पोस्ट मध्ये ४० हजार ८८९ जागांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या मध्ये महाराष्ट्र राज्यात ग्रामीण डाक सेवक साठी २५०० जागा आहेत. पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी मिळण्यासाठी १० वी पास असणे गरजेचे आहे त्याचबरोबर मराठी या विषयासह गणित व इंग्रजी हा हि विषय असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सायकल चालवता येणे व संगणक चालवता येणे गरजेचे आहे.

ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती २०२३

सविस्तर जाहिरात पात्रता व सविस्तर जाहिरात pdf
Online अर्ज Apply Online Here (येथे अर्ज करा)
अधिकृत website पहा

 

एकूण जागा – 40889

महराष्ट्र साठी जागा 2508

पात्रता १० वी पास

अर्ज प्रक्रिया online 

वय मर्यादा – १८ ते ४० वर्ष व शासकीय नियमानुसार सूट 

अर्ज फी – १०० रु (sc,st,महिला फी नाही)

शेवटची तारीख – १६ फेब्रुवारी २०२३


ग्रामीण डाक सेवक साठी या जिल्ह्यात सर्वात जास्त जागा

महाराष्ट्र मधील चंद्रपूर,रायगड,उस्मानाबाद या जिल्ह्यात डाक सेवक साठी सर्वात जास्त जागा आहेत. त्याचबरोबर इतर जिल्ह्यात हि जागा आहेत ज्यामध्ये १० वी च्या मार्क्स वर निवड केली जात आहे. यामध्ये पोस्टमास्तर त्याचबरोबर असिस्टंट पोस्टमास्तर व डाक सेवक या पदांचा समावेश आहे.

error: Content is protected !!
Scroll to Top