You are currently viewing GDS Result Maharashtra circle PDF File download 2024 | पोस्ट ऑफिस भरती २ ० २ ४  निकाल
GDS Result Maharashtra circle PDF File download 2024 | पोस्ट ऑफिस भरती २ ० २ ४ निकाल

GDS Result Maharashtra circle PDF File download 2024 | पोस्ट ऑफिस भरती २ ० २ ४ निकाल

India Post GDS Recruitment 2024 Result pdf

GDS Result Maharashtra circle PDF File download 2024 | पोस्ट ऑफिस भरती २ ० २ ४ निकाल- भारतीय पोस्ट ऑफिस मार्फत ग्रामीण डाक सेवक आणि पोस्टमास्टर या पदांसाठी तब्बल चाळीस हजार पेक्षा जास्त जागांची जाहिरात 2024 जुलैमध्ये आलेली होती यासाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे भारतीय पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक निकाल 2024 ची पहिली मिरीट लिस्ट अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र सर्कलची पीडीएफ फाईल पाहण्यासाठी लिंक पुढील प्रमाणे दिलेली आहे.

महाराष्ट्र सर्कल २ ० २ ४ पोस्ट ऑफिस निकाल PDF येथे पहा
Maharashtra_DV_List1
इतर राज्यातील निकाल पाहण्यासाठी लिंकयेथे बघा