जर्मनी मध्ये नोकरीची संधी ! महाराष्ट्र शासनाकडून मोफत जर्मन भाषा व नोकरीसाठी मदत- German Language Free class apply – महाराष्ट्र शासनाच्या मदतीने राज्यातील युवक-युवतींना जर्मनीत रोजगाराची अभूतपूर्व संधी. पहिल्या टप्प्यात सुमारे १०,००० युवा-युवतींना संधी. यासाठीचे जर्मन भाषा व आवश्यक कौशल्य सुधारण्याचे निवासी प्रशिक्षण पूर्णपणे मोफत. अधिक माहिती व या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील प्रमाणे लिंक दिली आहे.
German Language Free class apply and job ready training by gov of Maharashtra apply link
जर्मनी मध्ये नोकरीसाठी जर्मन भाषा मोफत क्लास व प्रशिक्षण साठी अर्ज लिंक
German Language Free coaching Class apply link – this free scheme provide by Maharashtra Gov.
GR Link (जर्मनी मध्ये नोकरी साठी शासन निर्णय) | Germany Job and Language training GR PDF -click here |
German Language Free Class and job Apply link | जर्मन भाषा व जर्मनी मध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची लिंक – येथे पहा |