GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी गट ड आणि समकक्ष पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीत एकूण 357 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. 10वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीसाठी ही उत्तम संधी आहे.
GMC Chhatrapati Sambhajinagar Recruitment 2025
🏥 GMC छत्रपती संभाजीनगर भरती 2025
10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी – 357 पदांसाठी मोठी भरती
🔔 महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जून 2025
परीक्षा केंद्र: छत्रपती संभाजीनगर
पात्रता: 10वी उत्तीर्ण
💼 भरती तपशील
पदसंख्या: 357
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट)
अर्ज फी: खुला ₹1000 / मागास ₹900
🗂️ अर्ज प्रक्रिया
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- ऑनलाइन फॉर्म भरावा
- कागदपत्रे अपलोड करा
- फी भरून अर्ज सबमिट करा
📋 पदांचा तपशील:
पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|
चतुर्थश्रेणी कर्मचारी | 315 |
आया | 02 |
माळी | 11 |
प्रयोगशाळा परिचर | 18 |
दाया | 01 |
बॉयलर चालक | 01 |
पाणक्या | 01 |
ड्रेसर | 02 |
नाभिक | 06 |
एकूण | 357 |