You are currently viewing gramsevak bharti 2023 ग्रामसेवक भरती २०२३ वेळापत्रक

gramsevak bharti 2023 ग्रामसेवक भरती २०२३ वेळापत्रक

जिल्हा परिषद नवीन जाहिरात !! GR पहा new

gramsevak bharti 2023 ग्रामसेवक भरती २०२३ वेळापत्रक ग्रामसेवक भरती २०२३ Gramsevak bharti साठी जिल्हा परिषद अंतर्गत सरळसेवेने गट क चे पद भरले जाते. ग्रामविकास विभागाने यासाठी नवीन शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यामध्ये गट क अंतर्गत जिल्हा परिषद मधील इतर पदांचा हि समवेश असणार आहे. सविस्तर ग्रामसेवक पदाची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

जिल्हा परिषद गट क सर्व पदांची भरती बाबत शासन निर्णय

जिल्हा परिषद अंर्तगत गट क मधील सर्व पदांची भरती केली जाणर आहे त्यासाठी पुढील पदांचा समावेश आहे- ग्रामसेवक,विस्तार अधिकारी , अभियंता , अंगणवाडी पर्यवेक्षिका , पशुधन साह्यक , कनिष्ट साह्यक , वरिष्ठ साह्यक(लिपिक) या पदांचा समावेश आहे.

ग्रामसेवक व इतर पदांची जाहिरात वेळापत्रक

ग्रामविकास विभाग अंतर्गत शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे यानुसार फेब्रुवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात जाहिरात येणार आहे.

gramsevak bharti 2023 ग्रामसेवक भरती २०२३ वेळापत्रक

जिल्हा परिषद गट क मधील भरती चे वेळापत्रक GR पहा