फक्त चौथी पास वर!! न्यायालयामध्ये भरती सुरू, लगेच अर्ज करा मुदत संपत आहे.

न्यायालयामध्ये चौथी पास वर सरकारी नोकरीची संधी लगेच अर्ज भरा तुम्हाला स्वयंपाकाची आवड असल्यास स्वयंपाकी या पदासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ, नागपूर साठी रिक्त असणाऱ्या 2 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी तुम्हाला मॅट्रिक्स एस 3 नुसार 16 हजार 600 ते 52 हजार 400 आणि शासकीय भत्ते असा पगार दिला जाणार आहे. या पदासाठी तुम्ही चौथी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान आणि त्याचा अनुभव असेल तर अर्ज तुम्ही करू शकता यासाठी तुम्हाला 22 नोव्हेंबर 2023 पर्यंत स्पीड पोस्टाने अर्ज पाठवायचे आहेत. इतर सर्व माहिती निवड प्रक्रिया वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता व अर्ज कसा भरायचा काय कागदपत्रे लागतील याबाबत जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. जाहिरातीची लिंक पुढे तुम्हाला दिलेली आहे. तिथून तुम्ही जाहिरात डाऊनलोड करून अर्ज नमुना ही डाऊनलोड करू शकता आणि मुदत संपायच्या आत मध्ये तुमचा अर्ज पाठवून सरकारी नोकरी घेऊ शकता.

फक्त चौथी पास वर!! न्यायालयामध्ये भरती सुरू, लगेच अर्ज करा मुदत संपत आहे.
फक्त चौथी पास वर!! न्यायालयामध्ये भरती सुरू, लगेच अर्ज करा मुदत संपत आहे.
सविस्तर जाहिरात पहा
अर्ज नमुना बघा
error: Content is protected !!
Scroll to Top