मुंबई हायकोर्ट पदभरती जाहिरात प्रसिद्ध! लगेच अर्ज भरा.

मुंबई हायकोर्ट पदभरती जाहिरात प्रसिद्ध! लगेच अर्ज भरा. हायकोर्ट ऑफ बॉम्बे नागपूर बेंच नागपूर यांच्या मार्फत असिस्टंट लायब्ररी या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पगार 32000 ते एक लाख सोळाशे प्रति महिना असणार आहे. आणि सर्व शासकीय भत्ते असतील. तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून डिग्री पूर्ण केली आहे आणि त्यासोबत लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये सर्टिफिकेट प्राप्त केले आहे तर अर्ज करू शकता किंवा ते नसेल तर तीन वर्षाचा लायब्ररी क्लर्क म्हणून तुम्हाला अनुभव असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला कॉम्प्युटर वर्ड प्रोसेसर जसे की एम एस ऑफिस एम एस वर्ड याच नॉलेज पाहिजे. एप्लीकेशन स्पीड पोस्टाने पाठवायचे आहेत 22 नोव्हेंबर 2023 पर्यंत नागपूर बेंच येथे ,याच्यासाठी तुमची परीक्षा घेतली जाईल १०० गुणांची ज्यामध्ये जनरल इंग्लिश, लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स आणि कॉम्प्युटर नॉलेज वरती प्रश्न असतील. कमीत कमी तुम्हाला पास होण्यासाठी 50 गुण घ्यावे लागतील. इतर सर्व माहिती सेलेक्शन प्रक्रिया ,शैक्षणिक पात्रता, अर्ज भरण्यासाठी माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. जाहिरातीची लिंक आणि अर्ज नमुना खालील प्रमाणे दिला आहे तेथून तुम्ही डाऊनलोड करू शकता.

सविस्तर जाहिरात
अर्ज नमुना
error: Content is protected !!
Scroll to Top