न्यायालय मध्ये नवीन भरती सुरु । १०वी पास वर । पगार २९००० ते ९२००० रुपये. । High Court of Bombay Bharti 2024

न्यायालय मध्ये नवीन भरती सुरु । १०वी पास वर । पगार २९००० ते ९२००० रुपये. । High Court of Bombay Bharti 2024

High Court of Bombay Nagpur Bench Driver Recruitment 2024

न्यायालय मध्ये नवीन भरती सुरु । १०वी पास वर । पगार २९००० ते ९२००० रुपये. । High Court of Bombay Bharti 2024 – कोर्टात नोकरी करण्याची संधी आली आहे. तुम्ही जर दहावी पास आहेत आणि तुमच्या कडे हलके किंवा जड वाहन चालवण्याचा परवाना आहे तर हि नोकरी ची संधी तुमच्यासाठी आहे. मुंबई उसाचं न्यायालय अंतर्गत येणाऱ्या नागपूर खंडपीठ अंतर्गत नवीन जाहिरात देण्यात आली आहे. मित्रांनो तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यातून यासाठी अर्ज करू शकाल. तुम्हाला जर गाडी चालवण्याची आवड आहे तर त्यासोबत तुम्हाला हा सरकारी नोकरी द्वारे भेटत आहे. म्हणजेच नागपूर बेंच मध्ये वाहनचालक या पदासाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून तुम्ही घरी बसून अर्ज करू शकतात तुम्हला अर्ज पोस्टाने पाठवण्याची आवश्यकता नाही.

उच्च न्यायालय मुंबई,नागपूर खंडपीठ भरती वाहनचालक

नागपूर खंडपीठ साठी उच्च न्यायालय अंतर्गत वाहनचालक या पदाची जाहिरात देण्यात आली आहे, आज पासून या साठी अर्ज सुरू झालेत. अर्ज करण्याची लिंक व जाहिरात PDF खाली दिली आह .

नागपूर खंडपीठ वाहनचालक भरती पात्रता

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर खंडपीठ मध्ये वाहनचालक या पदासाठी जाहिरात आली आहे. याठिकाणी तुमची निवड कायमस्वरूपी पदावर असेल ज्यामध्ये एकूण ८ जागा वर निवड यादी लावली जाईल व २ जागेवर प्रतीक्षा यादी. तुम्ही १० वी सोबत वाहनचालक परवाना सुद्धा देणे गरजेचे आहे. ज्यामध्ये हलके किंवा जड वाहन चालवता येणे आवश्यक आहे आणि तुम्हाला ३ वर्ष अनुभव देखील मागितला आहे. त्याचसोबत नागपूर शहर बद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

मुंबई उच्च न्यायालय वाहनचालक भरती निवड प्रक्रिया

नागपूर खंडपीठ मध्ये तुमचा अर्ज मागितला गेला आहे. नोकरी ठिकाण देखील नागपूर असेल. तुम्ही अर्ज केल्या नंतर शैक्षणिक व गुणवत्ते नुसार तुम्ही अर्ज छाननी होईल व त्यानंतर एक अल्पसुची लावली जाईल, शॉर्ट झालेल्या उमेदवारांना पुढील चाचण्या साठी बोलवले जाईल जी संपूर्ण प्रक्रिया ५० मार्क्स ची असेल , त्यापैकी कमीत कमी २५ गुण घेणे गरजेचे आहे.

निवड प्रक्रिया मध्ये २० गुणाची लेखी परीक्षा असेल, १० गुणांची ड्रायविंग टेस्ट , १० गन अनुभव साठी व १० गुण मुलाखत साठी असतील , हि प्रक्रिया असेल निवड होण्यासाठी प्रत्येक चाचणी मध्ये कमीत कमी गुण घेणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी प्रक्रिया नागपूर बेंच वाहनचालक भरती

मित्रानो तुम्ही उच्च न्यायालय मुंबई मधील नागपूर खंडपीठ साठी अर्ज १९ जून सकाळी ११ वाजले पासून ते ३ जुलै २०२४ पर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करू शकतील. अर्ज फक्त ऑनलाईन प्रकारे करता येतील , आणि अर्ज करण्यासाठी फी २०० रु ठेवली आहे ती देखील ऑनलाईन भरावी लागेल. अर्ज करण्याची bombayhighcourt.nic.in हि अधिकृत वेबसाइट आहे. सविस्तर माहिती PDF डाउनलोड करण्यासाठी लिंक खाली दिली आहे.

उच्च न्यायालय मुंबई,नागपूर खंडपीठ भरती वाहनचालक

नागपूर खंडपीठ साठी उच्च न्यायालय अंतर्गत वाहनचालक या पदाची जाहिरात देण्यात आली आहे, आज पासून या साठी अर्ज सुरू झालेत. अर्ज करण्याची लिंक व जाहिरात PDF खाली दिली आह .
error: Content is protected !!
Scroll to Top