हिंदुस्तान पेट्रोलियम भरती

HPCL Recruitment 2022– Hindustan Petroleum Corporation Limited, HPCL Recruitment 2022 (HPCL Bharti 2022) for 294 Officer Posts (Mechanical, Civil, Electrical Engineer & Other) for more government jobs update please click here.

हिंदुस्तान पेट्रोलियम भरती 2022

एकूण पदांची संख्या /HPCL Recruitment 2022
294 जागा
पदाचे नाव

मेकॅनिकल इंजिनिअर 103
इलेक्ट्रिकल इंजिनिअर 42
इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअर 30
सिव्हिल इंजिनिअर 25
केमिकल इंजिनिअर 07
इन्फॉर्मेशन सिस्टम ऑफिसर 05
सेफ्टी ऑफिसर 13
फायर & सेफ्टी ऑफिसर 02
क्वालिटी कंट्रोल ऑफिसर 27
ब्लेंडिंग ऑफिसर 05
चार्टर्ड अकाउंटेंट (CA) 15
HR ऑफिसर 08
वेलफेयर ऑफिसर (विशाख रिफायनरी) 01
वेलफेयर ऑफिसर (मुंबई रिफायनरी) 01
लॉ ऑफिसर 05
लॉ ऑफिसर-HR 02
मॅनेजर/सिनियर मॅनेजर-इलेक्ट्रिकल 03
शैक्षणिक पात्रता
General/OBC: 60% गुण,  SC/ST/PwBD: 50% गुण

मेकॅनिकल इंजिनिअर – मेकॅनिकल पदवी

इलेक्ट्रिकल इंजिनिअर – इलेक्ट्रिकल पदवी

इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअर-इंस्ट्रुमेंटेशन पदवी

सिव्हिल इंजिनिअर – सिव्हिल पदवी

केमिकल इंजिनिअर-केमिकल पदवी

इन्फॉर्मेशन सिस्टम ऑफिसर-कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी

सेफ्टी ऑफिसर –पदवी  किंवा इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी.

फायर & सेफ्टी ऑफिसर –B.E/ B.Tech (सेफ्टी इंजिनिअरिंग) 
/इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी

क्वालिटी कंट्रोल ऑफिसर –M.Sc/
03 वर्षे अनुभव

ब्लेंडिंग ऑफिसर -M.Sc. (केमिस्ट्री- एनालिटिकल/फिजिकल/ऑर्गेनिक/इनऑर्गेनिक)
03 वर्षे अनुभव

चार्टर्ड अकाउंटेंट -(CA) -50% गुणांसह चार्टर्ड अकाउंटेंट (CA)

HR ऑफिसर- HR/पर्सोनल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी किंवा HR/MBA

वेलफेयर ऑफिसर (विशाख रिफायनरी) -कायद्यातील पदवी

वेलफेयर ऑफिसर (मुंबई रिफायनरी) -सामाजिक शास्त्रात पदवी किंवा डिप्लोमा

लॉ ऑफिसर-कायद्याचा 3 वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम
किंवा बारावीनंतर कायद्याचा 5 वर्षांचा

लॉ ऑफिसर-HR -कायद्याचा 3 वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम
किंवा बारावीनंतर कायद्याचा 5 वर्षांचा

मॅनेजर/सिनियर मॅनेजर-इलेक्ट्रिकल-इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
09/12 वर्षे अनुभव
वय
वयाची अट:18 ते 25 वर्षे शासकीय नियमाप्रमाणे वयात सूट
अर्ज फी  
General/OBC-NC/EWS: ₹1180/-  SC/ST/PwBD: फी नाही
महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात
Online अर्ज: Apply Online  [सुरुवात : 23 जून 2022]
error: Content is protected !!
Scroll to Top