You are currently viewing गुप्तचर विभागामध्ये दहावी पास उमेदवारांना संधी! ऑनलाईन अर्ज करा

गुप्तचर विभागामध्ये दहावी पास उमेदवारांना संधी! ऑनलाईन अर्ज करा

तुम्ही सरकारी नोकरी शोधत आहात तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे, भारताच्या गुप्तचर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ आणि मोटर ट्रान्सपोर्ट यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. दहावी पास तुम्ही असाल तर तुम्ही अर्ज करू शकता सर्व माहिती खालील प्रमाणे दिली आहे. तेथून तुम्हाला जाहिरात पाहून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

सविस्तर जाहिरात पहायेथे क्लिक करा
अर्ज कराonline अर्ज भरा