India Post GDS Online Special Cycle 2023: Yavatmal Post Office Vacancy for Unbanked Villages -यवतमाळ मध्ये ६७ जागा

येथे अर्ज करा व जाहिरात पहा new

India Post GDS Online Special Cycle 2023: Yavatmal Post Office Vacancy for Unbanked Villages -यवतमाळ मध्ये ६७ जागा – महाराष्ट्र मध्ये विविध जिल्ह्यासाठी india post gds मार्फत पोस्ट मास्तर व असिस्टंट पोस्ट मास्तर या पदासाठी ६२० पेक्षा जास्त जागांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुके मधील अनेक गावांमधील ज्या ठिकाणी बँक नाही असा ठिकाणी हि भरती केली जात आहे (GDS Online Engagement for BOs in Unbanked Villages). सर्व माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.

भरतीय पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक भरती माहिती

भरती घेणारी संस्था India Post GDS Online Engagement
एकूण जागा १२,८२८
महाराष्ट्रा मधील एकूण जागा ६२०
जाहिरात चे नाव Gramin Dak Sevak (GDS) Online Engagement-Special Cycle, May, 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22.05.2023 ते 11.06.2023
शैक्षणिक पात्रता १० वी पास (गणित व इंग्रजी विषयासह)
वय मर्यादा१८ ते ४० वर्ष ( SC/ST- 5 years सूट , OBC- 3 years सूट, PWD-10 years सूट)
अर्ज फी Open / OBC 100 Rs, all female applicants, SC /ST applicants, PwD applicants and Transwomen applicants अर्ज फी नाही
निवड प्रक्रिया १० वी च्या मार्क्स वर
सविस्तर जाहिरात पहा येथे क्लिक करा

येथे अर्ज करा व जाहिरात पहा new

india psot gds online भरती २०२३ साठी अर्ज मागवले जात आहेत ज्याचे नाव आहे – ‘Gramin Dak Sevak (GDS) Online Engagement-Special Cycle, May, 2023 या भरती साठी अर्ज कसा भरायचा त्यासाठी online india post gds application form fill up step by step video खालील प्रमाणे आहे.

error: Content is protected !!