Indian Navy Cadet Entry Scheme 2024 भारतीय नौदलमध्ये कॅडेट इंट्री स्कीम (10+2) B.Tech

Indian Navy Agniveer 2024

भारतीय नौदलमध्ये कॅडेट इंट्री स्कीम जुलै 2025 (Indian Navy Entry Scheme 2024) भारतीय नौदल भरती 2024 निघाली असून त्यामध्ये एकूण 36 जागा आहेत. Indian Navy मध्ये बारावी पास वर कॅडेट एंट्री स्कीम (Indian Navy Cadet Entry Scheme) सुरू आहे त्याच्या संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.

एकूण जागा –36.

पदाचे नाव- 10+2 बी टेक कॅडेट इंट्री स्कीम (ब्रांच एक्झिक्युटिव्ह आणि Technical).

शैक्षणिक पात्रता- बारावी पास (PCM) 70 टक्के गुण & एस एस सी HSC इंग्रजी 50% & JEE Main 2024.

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत.

महत्त्वाच्या तारखा – ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर पर्यंत.

Fee – NO.

Important Links-

Notification PDF File- Click here

Apply Online link Click here.

error: Content is protected !!
Scroll to Top