ITBP Recruitment 2022 -The Indo-Tibetan Border Police for Head Constable (Telecommunication) & Constable (Telecommunication) all details are following. यामध्ये हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) , कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) या पदांची खालीप्रमाणे भरती केली जात आहे.
ITBP भरती सविस्तर माहिती पुढे आहे
पदाचे नावे | हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) , कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) |
एकूण पदांची संख्या | हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) 126 कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) 167 |
शैक्षणिक पात्रता | हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) – 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर) कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) – 10वी उत्तीर्ण |
वयाची अट | हेड कॉन्स्टेबल -१८ ते २५व र्षे कॉन्स्टेबल– १८ ते २३ वर्षे |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज फी | General,OBC:100 / SC,ST,ExSM,महिला- अर्ज फी नाही |
अर्ज करण्याची शेवट तारीख | ३० नोवेंबर २०२२ |
अर्ज सुरु तारीख | 01 नोव्हेंबर २०२२ |
अधिकृत website | पहा |
online अर्ज येथे करा | अर्ज करा |