Government and private company job fair’s Maharashtra

Private jobs for Freshers(job fair in marathi)

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग, महाराष्ट्र शासन

Government Maharashtra
Maharashtra government job fair’s
Mahaswayam
Mahaswayam

वरील महास्वयम या पोर्टल वर आठवी पास पासून ते पोस्टग्रज्युएट पर्यंत उच्च शिक्षण असलेले विद्यार्थी जॉब सर्च करू शकतील असे हे पोर्टल आहे या पोर्टल वर रोज job fair राबवले जातात प्रत्येक जिल्ह्यानुसार खाजगी कंपनी मध्ये ज्या वेकेन्सी निघतात त्या येते नोंदवल्या जातात त्यानुसार तुम्ही जॉब सर्च करू शकता व या पोर्टल वर बरेच सारी काम होतात जसे की तुम्हाला फ्री मध्ये प्रशिक्षण दिलं जातं रोजगार उद्योजकता कौशल्य विकास ही सर्व माहिती तुम्हाला पाहायला भेटेल

सध्या सुरू असलेल्या नोकऱ्या

आगामी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावे – पुणे

येथे पहा पुणे मध्ये नोकरी

आगामी काळात येणाऱ्या नोकऱ्या येथे पहा

खालील व्हिडिओद्वारे माहिती बघा कसा अर्ज करायचा (job searching) (Job Fairs) नोकरी कशी पाहायची ती माहिती देण्यात आलेली आहे

सरकारी व खाजगी नोकरी |Job fair’s Maharashtra pune, jalgaon, solapur,latur

जॉब साठी येथे नोंदणी करा

error: Content is protected !!
Scroll to Top