You are currently viewing job: आरोग्य विभागात बंपर भरती! ‘या पदांची’ तब्बल ४ हजार ५५१ पदे भरती सुरु आहे
आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग गट क जाहिरात DMER २०२३

job: आरोग्य विभागात बंपर भरती! ‘या पदांची’ तब्बल ४ हजार ५५१ पदे भरती सुरु आहे

  • Post category:Home

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय मध्ये विविध पदांची भरती जाहिरात सरळसेवेसाठी प्रसिद्ध झाली आहे. या मध्ये मुंबई मधील दंत, आयुर्वेदिक , होमिओपॅथीक महाविद्यालय, आणि सलंग्न रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागातील गट क संवर्गातील विविध रिक्त पदे पदे भरली जात आहेत.या मध्ये तब्बल ३ हजार च्या पेक्षा जास्त परिचारिका या संवर्गातील पदे आहेत. व इतर तांत्रिक आणि अतांत्रिक पदांचा समावेश आहे. अर्ज online प्रकारे सुरु आहेत २५ मे २०२३ पर्यंत अर्ज करता येतील.

online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

वैद्यकीय शिक्षण विभाग भरती – दूरध्वनी चालक – अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

वैद्यकीय शिक्षण विभाग भरती – वरिष्ठ लिपिक – येथे अर्ज करा

वैद्यकीय शिक्षण विभाग भरती – संग्रह्पालयेथे अर्ज करा

वैद्यकीय शिक्षण विभाग स्टाफ नर्स – अर्ज करा