Kalyan Dombivli Mahanagar palika Bharti 2025 – एकूण 490 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू – अंतिम तारीख 15 जुलै 2025 पर्यंत वाढवण्यात आली!
Kalyan Dombivli Mahanagar palika Bharti 2025 – कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) द्वारे एकूण 490 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सरकारी नोकऱ्या शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख आता 15 जुलै 2025 (रात्री 11:55 वाजेपर्यंत) वाढवण्यात आली आहे. खाली दिलेली माहिती वाचा आणि त्वरित अर्ज करा.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 मध्ये 490 विविध पदांची भरती होणार आहे. ही संधी नक्कीच गमावू नका. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. आजच अर्ज करा आणि भविष्यासाठी पाऊल उचला!
🔔 ताज्या अपडेट्ससाठी ही पोस्ट सेव्ह करा व आपल्या मित्रांसोबत शेअर करा!