लाडकी बहीण योजना लाभार्थी पात्र यादी २०२४ । Ladki Bahin Yojana Patra Yadi download

लाडकी बहीण योजना लाभार्थी पात्र यादी २०२४ । Ladki Bahin Yojana Patra Yadi download

लाडकी बहीण योजना नवीन वेबसाइट लिंक

Ladki Bahin Yojana Online apply website link

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Patra Yadi

लाडकी बहीण योजना लाभार्थी पात्र यादी २०२४ । Ladki Bahin Yojana Patra Yadi download साठी अर्ज भरणे सुरु आहे. लाडकी बहीण योजनेसाठी नारीशक्ती दूत या एप्लीकेशन वरनं तुम्ही अर्ज भरलेले असतील. तर आता बरेच उमेदवार Ladki Bahin Yojana योजनेचे पैसे कधी भेटतील याची वाट पाहत. आहेत त्यासोबत मात्र काही जणांचे अर्ज एप्लीकेशन मध्ये मंजूर तर काही जणांचे अपात्र देखील दिसत आहेत.

परंतु आज धुळे महानगरपालिकेने लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणारे लाभार्थी यादी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. ही यादी फक्त धुळे महानगरपालिका ,धुळे जिल्ह्यासाठी आहे. इतर जिल्ह्यातील उमेदवारांचे या यादी मध्ये नावे नसेल.

तर मग इतर जिल्ह्यातील लाडके बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी त्यांची यादी कुठे पाहायची ? तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये Ladki Bahin Yojana यादी बघू शकतात किंवा तुमच्या जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर किंवा जिल्हा परिषदेच्या वेबसाईट वरती देखील पाहू शकतात.

धुळे महानगरपालिकेने जी लाडकी बहीण योजनेची यादी प्रसिद्ध केलेली आहे ती पाहण्यासाठी लिंक खालील प्रमाणे दिलेले तिथून तुम्ही बघू शकतात.

error: Content is protected !!
Scroll to Top