Maha Transco Recruitment 2023 – महापारेषण मध्ये विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ज्यामध्ये ५९८ जागा आहेत. जसे कि कार्यकर्ता अभियंता , अतिरिक्त कार्यकारी अभियंता ट्रान्समिशन , उप कार्यकारी अभियंता , साह्यक अभियंता , साह्यक अभियंता टेलिकम्युनिकेशन या पदांची भरती केली जात आहे ज्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनीअर व इतर इंजिनीअर त्या त्या क्षेत्रातील पदवी मागितली आहे. वय मर्यादा व इतर सर्व माहिती जाहिरात मध्ये देण्यात आली आहे पुढे लिंक दिली आहे त्यामध्ये माहिती पाहू शकता.
जाहिरात पुढील लिंक वरून डाउनलोड करा
येथे दाबा