Mahajyoti Free Tablet Yojna Online Application and Registration – महाराष्ट्र साठी महाज्योती मार्फत मोफत MH-CET, JEE, NEET 2025 करता मोफत online प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवार कडून online mahajyoti फ्री tab साठी नोंदणी सुरु आहे . या नोंदणी साठी कोणतीही फी नाहो . या योजने अंतर्गत फ्री tab व मोफत रोज 6GB इंटरनेट देखील दिले जाते. सर्व पात्रता व इतर कागदपत्रे माहिती साठी पुढील लिंक वर क्लिक करून माहिती घ्या. व हि योजना गरजू विद्यार्थ्या पर्यंत नक्की पोहचवा.
Mahajyoti Free Tablet Yojna Registration Click Here
सर्व माहिती येथे पहा
अधिक माहिती Mahajyoti Free Tablet Yojna Registration पाहण्यासाठी खालील video पहा