You are currently viewing State excise Maharashtra recruitment 2023; राज्य उत्पादन शुल्क मध्ये ५१२ पदांची भरती
State excise Maharashtra recruitment 2023; राज्य उत्पादन शुल्क मध्ये ५१२ पदांची भरती

State excise Maharashtra recruitment 2023; राज्य उत्पादन शुल्क मध्ये ५१२ पदांची भरती

Maharashtra State Excise Department Vacancy

stateexcise. maharashtra

The Maharashtra State Excise Department (Maharashtra Rajya Utpadan Shulk) has released a new short notification for the posts of Javan and Javan Ni Vahan Chalak, Chaprashi, Laghutank Lekhak, Group C, and D vacancies. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये विविध जिल्ह्यासाठी पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मध्ये निम्न श्रेणी लघुलेखक, लघुलेखक, जावन, जवान नि वाहनचालक, चपराशी या पदांची भरती केली जात आहे. rajya utpadan shulk vibhag मध्ये एकूण ५१२ जागा साठी पदभरती केली जाते आहे. online अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १६ जून २०२३ असेल. सविस्तर सर्व माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.

पशुसंवर्धन विभाग भरती २०२३

राज्य उत्पादन शुल्क भरती २०२३

stateexcise.maharashtra यांच्या मार्फत विविध पदांची भरती साठी अर्ज मागवले आहेत त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे , राज्य उत्पादन शुल्क मधील पदानुसार संख्या व इतर माहिती.

राज्य स्तरावील पदे

अनुक्रमांक पदाचे नाव एकूण जागा
1लघुलेखक निम्न श्रेणी5
2स्टेनोग्राफर16
एकूण21
राज्य उत्पादन शुल्क राज्य स्तरावरील भरती

जिल्हा स्तर वरील भरती एकूण जागा

अनुक्रमांक पदांचे नाव एकूण जागा
1जवान राज्य उत्पादन शुल्क 371
2जवान नि चालक राज्य उत्पादन शुल्क 70
3चपराशी50
Total 491
rajya utpadan shulk District level posts

Educational Qualification Rajya Utpadan Shulk bharti 2023

Rajya Utpadan Shulk bharti 2023 selection process and syllabus

बुद्धिमत्ता चाचणी – उमेदवार किती लवकर आणि अचूक विचार करू शकतो हे मोजण्यासाठी हे प्रश्न विचारले जातील.

सामान्य ज्ञान – महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल,नागरिकशास्त्र, आधुनिक भारताचा इतिहास – महाराष्ट्र विशेष संदर्भ असलेले, विज्ञान आणि चालू घडामोडींचे .

मराठी – वाक्याचा उपयोग शब्द संग्रह, वाक्यरचना, व्याकरण वाक्ये व प्रचार शब्दाचा अर्थ, तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.

इंग्रजी – सामान्य शब्दसंग्रह, वाक्य रचना, व्याकरण, मुहावरे आणि वाक्यांशांचा वापर आणि त्यांचा अर्थ आणि परिच्छेदाचे आकलन.

Full Notification stateexcise. maharashtra bharti PDF File Full Notification
अधिकृत website stateexcise. maharashtra
अर्ज करण्यासाठी नोंदणी करा येथे नोंदणी करा
stateexcise. maharashtra Apply Online Click Here