म्हाडा भर्ती परीक्षा वेळापत्रक

NOTIFICATION ( सूचना ) MHADA RECRUITMENT – 2021 EXAMINATION DATES म्हाडा सरळसेवा भरती २०२१ परीक्षा दिनांक म्हाडा सरळसेवा भरती २०२१

मध्ये तांत्रिक व अतांत्रिक गटातील १४ संवर्गातील ५६५ पदे भरण्याकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते . परिक्षेचे स्वरूप , अभ्यासक्रम इ . बाबत सूचना यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत . म्हाडा सरळसेवा भरती २०२१ मधील परिक्षा खाली नमूद प्रमाणे घेण्यात येणार आहे :

| दिनांक ०५.१२.२०२१ ( सकाळचे सत्र )

१२.१२.२०२१ ( सकाळचे सत्र )

१२.१२.२०२१ | ( दुपारचे सत्र )

Mhada Recruitment exam Dates
Mhada exam DATES

क्लस्टर व संवर्ग क्लस्टर -७ क्लस्टर १ क्लस्टर ३ क्लस्टर ४ लघुटंकलेखक स्थापत्य अभियांत्रिकी सहायक भूमापक अनुरेखक कार्यकारी अभियंता ( स्थापत्य ) उप अभियंता ( स्थापत्य ) सहायक अभियंता ( स्थापत्य ) सहायक विधी सल्लागार कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )

वरील परिक्षेकरीता अर्ज केलेल्या उमेदवारांना हॉल टिकीट म्हाडा संकेतस्थळावरून डाऊनलोड करण्याकरीता त्यांनी अर्ज भरताना नमूद केलेल्या इमेल आय डी व भ्रमणध्वनी क्रमांकावर सूचित करण्यात येईल . तसेच याबाबत संकेतस्थळावर ( www.mhada.gov.in ) देखील सूचना प्रसारीत करण्यात येईल . उर्वरीत क्लस्टर व संवर्गाकरीता परिक्षेचा दिनांक लवकरच घोषित केला जाईल . सचिव महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण

Mhada Bharti 2021 Recruirtment Time Table Download (mhada exam date)

Scroll to Top