mpsc साठी मोफत क्लास व विद्यावेतन महिना
mpsc recruitment 2022 barti free coaching and stipend – barti mpsc coaching 2022 सुरु झाली आहे,2022 या शैक्षणिक वर्षासाठी बार्टी मार्फत barti mpsc registration सुरु झाले आहे त्याची माहिती येथे पहा. बार्टी नागपूर मार्फत मोफत २०० विद्यार्थ्यांना क्लास व महिना ९००० प्रती विद्यार्थी विद्यावेतन दिले जाणार आहे. barti mpsc application form 2022 साठी online अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जुलै २०२२ आहे.
Competitive Coaching Exam – Barti
How can I take admission in barti? how is Barty exam? What is the full form of barti? What is barti? या सर्व प्रश्नाची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत.
एकूण जागा – २०२२
शेवटची तारीख – २२ जुलै २०२२
form करण्याची प्रक्रिया- online
अर्ज फी – नाही
पात्रता-
- उमेदवार कडे अनुसूचित जाती दाखला व अधिवास प्रमाणपत्र असावे
- उत्पन्ना दाखला असावा
- उतपन्न मर्यादा ८ लाख पर्यंत आहे
- अर्जदार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा
- अर्जदार पदवीच्या शेवटच्या वर्षाला असल्यास पात्र आहे
- mpsc २०२३ ला बसण्यास पात्र असावा
mpsc प्रशिक्षण बद्दल माहिती व लाभ
- प्रशिक्षण कालावधी १० महिने असेल
- MPSC CET-2022 परीक्षा बार्टी मार्फत द्यावी लागेल
- (MPSC CET ७ ऑगस्ट ला घेतली जाईल प्रवेशासाठी
- कोचिंग क्लास १५ ऑगस्ट २०२२ सुरु होतील
- क्लास मध्ये उपस्थित राहिल्यास महिना ९०० रु विद्यावेतन दिले जाईल
- इतर शैक्षणिक साहित्यसाठी प्रती विद्यार्थी १५०० रु दिले जातील
आवश्यक कागदपत्रे
- उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- उत्पन्नाांचे प्रमाणपत्र व अधीवास प्रमाणपत्र
- कोणत्याही शाखेची पदवी प्रमाणपत्र.
- शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्म पुरावा
महत्वाच्या लिंक |
---|
जाहिरात येथे पहा |
online अर्ज करा |
अधिकृत website पहा |