You are currently viewing मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना, उपचारासाठी पैसे मिळवा

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना, उपचारासाठी पैसे मिळवा

मुख्यमंत्री सहाय्यता निधी असा करा अर्ज, उपचारासाठी पैसे मिळवा Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana – दुर्दैवाने आपल्या अनेक बंधु-भगिनींना विविध आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यातील प्रत्येकाला चांगले औषधोपचार देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मार्फत केला जातो, यासाठीच गरजू रुग्णांना औषधोपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष निधीच्या माध्यमातून मदत उपलब्ध करुन देण्यात येत असते. आजपर्यंत राज्यातील लाखो गरजवंतापर्यंत हि मदत पोहचली आहे. राज्यातील जास्तीत जास्त गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक सहाय्य मिळवून साठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरु आहे. नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी टोल फ्री क्रमांक देखील सुरु करण्यात आला आहे. यातूनच प्रत्येक गरजूला मदत उपलब्ध करुन देण्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विविध गंभीर आजारवर मोफत उपचार केले जातात. सर्व माहिती पुढे दिली आहे.

सर्व माहिती येथे पहा

click here
click here see health scheme details
Ayushman Bharat Yojana

मुख्यमंत्री सहाय्यता निधी अर्ज येथे करा