
Mahadma Maharashtra Nagar parishad exam date – nagar parishad group c exam date 2023 published by nagar parishad official website mahadma.maharashtra.gov.in , महाराष्ट्र नगरपिरषद राज्यसेवा गट-क परीक्षा-२०२३ च्या परीक्षा वेळापत्रकाबाबत – नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-२०२३ पदभरतीची जाहिरात दि. १३ जुलै, २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात येवून दि. १३ जुलै, २०२३ ते दि. २० ऑगस्ट, २०२३ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते.
नगर परिषद परीक्षा तारीख
त्यानुसार सदर विविध संवर्गांची ऑनलाईन परीक्षा ही दि. २५ ऑक्टोबर २०२३ ते दि. ०३ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. याबाबत संवर्गनिहाय सविस्तर वेळापत्रक परीक्षेपूर्वी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
नगर परिषद भरती २०२३ परीक्षा वेळापत्रक – Click here download nagar parishad exam date timetable

Nagar Prishad bharti 2023 details
The Maharashtra Nagar Parishad, also known as Maharashtra Municipal Council/Nagar Parishad/Nagar Panchayat, has announced new recruitment for the year 2023. Nagar Parishad Sanchanaly Mumbai has published vacancies for Group A, B, and C positions. The Maharashtra Nagar Parishad Rajyaseva Group C exam advertisement has been released on the official website: https://mahadma.maharashtra.gov.in/. Nagar Parishad Maharashtra is hiring for various posts, including sanitary inspector services, fire department positions, Maharashtra Nagar Parishad tax and administrative department roles, Maharashtra Nagar Parishad audit and audit services posts (stenographer and steno), Maharashtra Nagar Parishad Panipurvatha department, and Maha Nagar Parishad engineering services (computer, civil, electric). The application process will commence on 13th July 2023 and conclude on 20th August 2023.
mahadma maharashtra gov bharti 2023
Total Post- 1782
Post Name – स्वच्छता निरीक्षक, अग्निशामन अधिकारी, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी , लेखापरीक्षक/ लेखापाल, पाणी पुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता , संगणक अभियंता, विद्युत अभियंता , स्थापत्य अभियंता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० ऑगस्ट २०२३
अर्ज फी – अराखीव प्रवर्ग – १००० रु व राखीव प्रवर्ग ९०० रु.
वय मर्यादा – ( २० ऑगस्ट २०२३ रोजी ) २१ ते ४० वर्ष ( राखीव प्रवर्ग साठी ४५ वर्ष )
अधिकृत website – https://mahadma.maharashtra.gov.in/
महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा २०२३
नगर परिषद पदभरती २०२३ महाराष्ट्र राज्य एकूण १७८२ जागा भरल्या जात आहेत त्याची पदांची सविस्तर जाहिरात अधिकृत website वर प्रसिद्ध केली जाईल , शोर्ट जाहिरात वर्तमान पत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्यानुसार विविध विभागामध्ये नगरपरिषद भरती साठी रिक्त जागा आहेत त्याची माहिती पुढील प्रमाणे आहे.
शैक्षणिक पात्रता नगर परिषद भरती
- स्वच्छता निरीक्षक- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उतीर्ण
- अग्निशामन अधिकारी- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम उतीर्ण ३) एम एस सी आय टी किंवा समकक्ष परीक्षा
- कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी – १) कोणत्याही शाखेतील पदवी २) एम .एस .सी .आय. टी किंवा समकक्ष परीक्षा
- लेखापरीक्षक/ लेखापाल- १) वाणिज्य शाखेतील पदवी २) एम .एस .सी .आय. टी किंवा समकक्ष परीक्षा
- पाणी पुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता – १)यांत्रिकी किंवा पर्यावरण अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक २) एम .एस .सी .आय. टी किंवा समकक्ष परीक्षा
- संगणक अभियंता – १)संगणक अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक २) एम .एस .सी .आय. टी किंवा समकक्ष परीक्षा
- विद्युत अभियंता – १) विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक २) एम .एस .सी .आय. टी किंवा समकक्ष परीक्षा
- स्थापत्य अभियंता- १) स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक २) एम .एस .सी .आय. टी किंवा समकक्ष परीक्षा
Nagar Parishad Bharti 2023 form link
Official website | MahaDMA Maharashtra gov in |
Short Notification | PDF File |
Full Notification | PDF File |
Online Application | Apply here ( start 13th July 2023) |
Nagar Parishad Exam date | PDF Download |