namo shetkari yojana 1st installment 2023 – नमो शेतकरी योजना पहिला हफ्ता जमा होणार GR आला निधी वितरीत करण्यात आला आहे , या शासन निर्णया मध्ये सर्व माहिती दिली आहे. ज्यामध्ये एकूण १७२० कोटी निधी पहिल्या हप्त्या पोटी वितरीत करण्यास शासनाने मान्याता दिली आहे. या योजने अंतर्गत प्रती वर्ष प्रती शेतकरी रु ६००० दिले जाणार आहेत. सर्व माहिती पुढे दिलेल्या शासन निर्णया मध्ये देण्यात आली आहे. पुढील लिंक वरून हा GR तुम्ही डाउनलोड करू शकता.