You are currently viewing नवीन रेशन कार्ड आता घरी बसल्या बनवा! ऑनलाईन अर्ज करा
(Police Patil) नांदेड पोलीस पाटील भरती २०२४.

नवीन रेशन कार्ड आता घरी बसल्या बनवा! ऑनलाईन अर्ज करा

New Ration Card Online Apply Maharashtra in Marathi – नवीन रेशन कार्ड आता घरी बसल्या बनवा! ऑनलाईन अर्ज करा – तुमच्या कडे नवीन रेशन कार्ड नाही, किंवा तुम्ही रेशन कार्ड मधून नाव कमी केले आहे, आणि आता तुम्हाला नवीन ई रेशन कार्ड काढायचे तर आता तुम्ही ऑफिस मध्ये न जाता घरी बसल्या online अर्ज करू शकता rcms.mahafood.gov.in या शासनाच्या संकेतस्थळवर अर्ज करता येईल. सर्व प्रक्रिया पुढे दिली आहे.

ई शिधापत्रिका ( E Ration card apply ) अर्ज येथे करा

click here
click here apply for e ration card 2023
Apply for New Ration Card

Apply for New Ration Card