(NHM) जिल्हा परीषद वाशिम अंतर्गत पदभरती – १५ वा वित्त आयोगा अंतर्गत वाशिम जिल्हयामधील शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरीता विविध पदे रिक्त कंत्राटी पदांकरीता दिनांक 24/०५ /२०२२ रोजी जिल्हा परीषद वाशिम अंतर्गत विविध कार्यक्रमा मधील रिक्त कंत्राटी पदे भरावयाची आहेत , त्यानुसार सदर पदांकरीता इच्छुक उमेदवारांनी जिल्हा परीषदच्या अधिकृत संकेत स्थळावर ( www.zpwashim.in ) जाहीरात बघुन दिनांक २५/०५/२०२२ ते ३१/०५/२०२२ रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी ११.०० ते ०५.०० या कालावधीत विहीत नमुन्यामध्ये आवश्यक डिमांड ड्राप्ट सह अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परीषद वाशिम येथे सादर करावे .
nhm जिल्हा परिषद वाशीम भरती रिक्त पदांची माहिती
रिक्त पदांची माहिती
- Medical Officer
- Staff Nurse
- MPW
शैक्षणिक पात्रता nhm वाशीम भरती
- वैद्यकीय अधिकारी – MBBS
- स्टाफ नर्स – GNM / B.Sc . Nursing
- एमपीडब्ल्यू(MPW) male – 12TH PASS IN SCIENCE + PARAME DICAL BASIC TRAINING COURSE OR SANITORY इन्स्पेक्टर course
अर्ज करण्याची शेवट तारीख – दिनांक ३१/०५/२०२२ रोजी सायंकाळी ०५.०० नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जानार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अर्ज करण्यासाठी फी
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु . २०० / – व राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी १०० रु डिमांड ड्राप्ट DD अर्जा सोबत जोडणे आवश्यक आहे . व डिमांड ड्राप्टच्या मागे स स्वहस्ताक्षरात लिहावे . सदरचा डिमांड ड्राप्ट जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्या वाशिम या नावाने काढावा .
महत्वाची माहिती nhm भरती बद्दल
सदरहू भरती प्रक्रिये करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१/०५/२०२२ रा तदनंतर अर्जाची छाणणी , लेखी परिक्षा / मुलाखत प्रक्रिया , निवड यादी प्रसिध्द करणे आक्षेप प्राप्त करुन घेणे व त्या निकाली काढणे आदि रितसर शासनाच्या तसेच राष्ट्र अभियाना कडिल प्राप्त मार्गदर्शक सुचना नुसार भरती प्रक्रिया पार पाडून निव उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे इ . बाबत सविस्तर तपशिल वेळोवेळी वाशिम जिल्हा वेबसाईटवर किंवा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येईल .