nhm

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद , जालना अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक यांचे अधिनस्त जिल्हा रुग्णालय जालना , जिल्हा स्त्री रुग्णालय जालना , उपजिल्हा रुग्णालय , अंबड व ग्रामिण रुग्णालये येथे आयपीएचएस / एनसीडी कार्यक्रमांतर्गत मंजुर असलेली कंत्राटी तत्वावरील विविध विशेषतज्ञ यांची रिक्त पदे हृदयरोगतज्ञ , किडणी विकारतज्ञ , भूलतज्ञ , स्त्रीरोगतज्ञ , बालरोगतज्ञ , भिषक , शल्य चिकित्सक , क्ष – किरणतज्ञ व अस्थिरोगतज्ञ भरण्याकरिता सविस्तर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी जाहिरात परिपुर्ण वाचुन घेऊन तसेच जाहिरातीत सोबत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात परिपुर्ण भरलले अर्ज व सोबत विहित शुल्काचा राष्ट्रीयकृत बॅकेचा डीडीसह

शेवटची तारीख

Date. By 20/04/2022 (excluding holidays) the application should be submitted to the office of Hon’ble District Surgeon, District Hospital, Jalna. All information is as follows.

सविस्तर पदांची माहिती

  1. Cardiologist ( हदयरोगतज्ञ ) ( NPCDCS )
  2. Nephrologist ( किडनी विकारतज्ञ )
  3. Surgeon ( शल्य चिकित्सक )
  4. Gynecologist / OBGY ( स्त्रीरोगतज्ञ )
  5. Anesthetist ( भूलतज्ञ ) ( IPHS )
  6. Pediatrician ( बालरोगतज्ञ )
  7. Radiologist ( क्ष – किरणतज्ञ )
  8. Physician ( भिषक )
  9. Orthopedician ( अस्थिरोगतज्ञ )

अटी व शर्ती :

सर्व पदे ही जिल्हा शल्य चिकित्सक अधिनस्त जिल्हा रुग्णालय जालना जिल्हा स्त्री रुग्णालय जालना , उपजिल्हा रुग्णालय , अंबड व ग्रामिण रुग्णालये येथे भरणे असून ही पदे राज्यशासनाची पदे नसुन निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत .

१ ) उमेदवाराने परिपूर्ण भरलेले अर्ज जाहिरातीत नमूद केलेल्या पदा समोरच्या ठिकाणीच दिनांक १०/०४/२०२२ रोजीपर्यंत ( सुटीचे दिवस वगळून ) कार्यालयीन वेळेत सायं . ५.०० वाजेपर्यंत विहीत शुल्का सहित सादर करावा .

२ ) खुल्या प्रवर्गासाठी रु १५०. तसेच राखीव प्रवर्गासाठी रु .१०० राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी ( धनाकर्ष ) विना परतवा ” President , District Integrated Health & Family Welfare Society , Jalna ” या नावे असलेला अर्जासहित सादर करणे बंधनकारक राहील .

३ ) उपरोक्त सर्व पदांस अर्जदारास सेवा प्रवेशाची कमाल वयोमर्यादा ६० वर्षे असून वैद्यकीय अधिकारी तसेच विशेषज्ञ या पदासाठी ७० वर्षे राहील .

जाहिरात येथे पहा

अधिकृत वेबसाइट पहा

error: Content is protected !!
Scroll to Top